ढेकरी येथील युवक रोहित संजय शेंडगे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार-
तुळजापूर : तालुक्यातील ढेकरी येथील युवक रोहित संजय शेंडगे भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा सुवर्णकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री मधुकर भैया शेळके. प्रगती नागरिक सहकारी पत संस्था व्यवस्थापक दीपक देशमुख. छत्रपती संभाजीराजे तरुण गणेश मंडळाची माजी अध्यक्ष मोहन पिंटू मोगरकर. विकास घोडके,तसेच सुलोचना संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

0 Comments