मौजे उमरगा चि.येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिप.च्या.माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे भूमी पूजन

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे उमरगा चि.येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिप.च्या.माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे भूमी पूजन

मौजे उमरगा चि.येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिप.च्या.माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे भूमी पूजन.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून तब्बल एक कोटी पेक्षा जास्त विकास कामे.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा चि.येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते जवळपास एक कोटी पेक्षा जास्त कामाचे भूमी पूजन करण्यात आले.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम निधी ६० लाख ,गांव अंतर्गत सिमेंट रस्ता ८ लाख , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शौचालय ६ लाख, ग्रामपंचायत इमारत बांधकाम निधि २० लाख ,सार्वजनिक सभागृह १० लाख , गाव अंतर्गत पथदिवे बसविणे १५ लाख, आदि विकास कामाबद्दल आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी निधी दिल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच सर्वेश्वर पाटील ,ग्राम पंचायत सदस्य महादेव वडजे,लक्ष्मी चाफे ,रोहिणी सावंत , बुध प्रमुख अभिमन्यू वडजे, विवेक सावंत ,गावातील ज्येष्ठ नागरिक वेंकट सावंत , बाळकृष्ण वडजे,रब्बानी ईनामदार , जनार्दन बोराडे , गणपत बनसोडे, ज्ञानेश्वर वडजे, धनाजी सावंत, ज्ञानदेव सावंत, वसंत घोडके यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments